ब्रेकिंग न्यूज

12:00 AM लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

Sunday, 02 August 2026

Follow Us:

प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करावी : प्रा. रमेश आढाव

Share This Article:
प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी डॉ.आंबेडकर जयंती साजरी करावी : प्रा. रमेश आढाव

एकता दर्शन (पिंपरद): भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार केंद्रबिंदू मानून समाजात जागृती व्हावी. डॉ.आंबेडकर जयंती हा उत्सव न राहता त्यांच्या विचारांचा रचनात्मक जागृतीचा प्रसार झाला पाहिजे असे सांगत या वर्षीचा जयंती सोहळा प्रबोधनात्मक कार्यक्रमातून साजरा करावा अशी अपेक्षा प्रा.रमेश आढाव यांनी व्यक्त केली.

पिंपरद ता.फलटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती नोंदणीकृत प्रमाणपत्र वितरण व जयंतीपूर्व नियोजन कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन सातारा सर्कलचे अध्यक्ष शरद मोरे, राज्यस्तरीय प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघाचे सातारा जिल्हाध्यक्ष सचिन मोरे, संस्थेचे अध्यक्ष नीरज मोरे, उपाध्यक्ष विकास मोरे, सचिव विक्रांत मोरे आदी प्रमुख उपस्थित होते.

पिंपरद सारख्या ग्रामीण भागात जयंती सोहळ्याचे अधिकृत शासकीय नोंदणी मंडळ तरुणांच्या पुढाकाराने स्थापन होणे हे निश्चित समाज परिवर्तनाची दिशा आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आचरणात आणण्यासाठी, स्पर्धात्मक युगात समाजातील तरुणांना योग्य दिशा देऊन त्यांना बौद्धिक प्रबळ बनवण्यासाठी जयंती मंडळ सुरू करत असलेले विविध सामाजिक उपक्रम व २०२३ मधील भीम जयंती डीजे व फटाकेमुक्त साजरी करणार असल्याने या मंडळाची भीम जयंती जिल्ह्यात आदर्शवत ठरेल असा विश्वास व्यक्त करत तरुणांसाठी ग्रंथालय, उद्योग निर्मितीच्या कार्यशाळा, महिलांसाठी विविध बचत गट योजना आदी उपक्रम जयंती मंडळाच्यावतीने राबवण्यात यावेत अशा सूचना प्रा.रमेश आढाव यांनी यावेळी केल्या.

सचिन मोरे म्हणाले, शासकीय नोंदणीकृत डॉ.आंबेडकर जयंती मंडळ व मंडळाच्या माध्यमातून होणारे उपक्रम काळाची गरज आहे. जयंती मंडळाच्या होणाऱ्या उपक्रमांना समाज नक्कीच स्वीकारेल. नवीन संकल्पना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो मात्र घेतलेल्या निर्णयावर ठाम राहणे हेच यशाचे गमक असते. बौद्धिक उंची कमी असणारे समाजात दुफळी निर्माण करतात त्यांना आपल्या कार्यातून उत्तर द्या.

शरद मोरे म्हणाले, २०२३ मध्ये साजरी होणारी भीम जयंती विविध जातीधर्मांना एकत्रित करून साजरी होईल. दिशादर्शक कार्य करणाऱ्या आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान येणाऱ्या जयंती सोहळ्यात करणार असून विविध क्षेत्रातील यशस्वी मान्यवरांची व्याख्यानमाला सुरु करणार आहोत. यावर्षीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव हा अभूतपूर्व सोहळा ठरेल असे सांगत पारदर्शक कारभार हा नोंदणीकृत संस्थेचा प्रमुख पाया असेल असे शरद मोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती मंडळाच्या अधिकृत शासकीय प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. यावेळी विनोद गायकवाड, अमित खुडे, प्रसन मोरे, समीर मोरे, विजय बनसोडे, राहुल मोरे, संतोष मोहिते, हनुमंत मोरे, बापू मोरे, इंद्रजीत मोरे, अभिजीत मोरे, कुमार मोरे, तानाजी जाधव, शिवा पवार, गजानन पवार, श्रीरंग मोरे, गोविंद मोरे, रवींद्र पालखे, संजय बनसोडे, साजन कांबळे, सर्वेद मोरे, शुभम बनसोडे, राजदीप मोरे, ऋषिकेश बनसोडे, सुहान मोरे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद मोरे यांनी केले. आभार विकास मोरे यांनी मानले.

Sponsored
संबंधित बातम्या
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव
लेखणी, वाणी आणि कृतीचा दुर्मीळ संगम : प्रा. रमेश आढाव

ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक, लेखक आणि सामाजिक चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते प्रा. रमेश तुकाराम आढाव यांची १ ऑगस्ट रोजी साजरी होणारी जयंती म्हणजे त्यांच्या कार्याचा, विचारांचा आणि समाजासाठी...

लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे
लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

एकता दर्शन (फलटण) : पत्रकारिता क्षेत्रात येणार्‍या नव्या पिढीतील पत्रकारांचा अभ्यास प्रगल्भ असणे आवश्यक आहे. आपल्या परिसराची ऐतिहासिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक पार्श्वभूमी यांची सखोल...

डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान
डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

एकता दर्शन (फलटण) : शिक्षण क्षेत्रातील प्रतिथयश व्यक्तिमत्त्व डॉ.वैशाली विजय शिंदे यांची भारत गौरव रत्न श्री सन्मान कौन्सिल (भारत सरकारमान्य संस्था) यांच्यावतीने दिल्या जाणाऱ्या...

पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 
पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

एकता दर्शन (फलटण) : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. या ऐतिहासिक घटनेच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

एकता दर्शन (फलटण) : श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्ग असलेल्या (आळंदी-पुणे-पंढरपूर-मोहोळ राष्ट्रीय महामार्ग) सातारा-सोलापूर जिल्हा सरहद्दीवरील साधूबुवा ओढ्यानजिक पुणे...