ब्रेकिंग न्यूज

12:00 AM महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन

12:00 AM लेखणीतून सामाजिक बदलाची ताकद दिसली पाहिजे : प्रा.विकास शिंदे

12:00 AM डॉ.वैशाली शिंदे यांना प्रतिष्ठेचा ‘राष्ट्रीय अशोक सन्मान’ पुरस्कार जाहीर : ३१ मार्च २०२६ रोजी होणार सन्मान

12:00 AM पत्रकार दिनानिमित्त फलटणमध्ये वृक्षारोपण व क्रिकेट स्पर्धांचे आयोजन 

12:00 AM समशेरसिंह यांनी स्विकारला नगराध्यक्षपदाचा पदभार; शहराच्या सर्वांगीण विकासाचे दिले वचन

12:00 AM षडयंत्रकारी प्रवृत्तीला शहराने नाकारले ; विकासासाठी दिलेला प्रत्येक शब्द आम्ही पूर्ण करू : मंत्री जयकुमार गोरे यांची ग्वाही

12:00 AM ऐतिहासिक विजयानंतर फलटणमध्ये सत्ता परिवर्तनाचा जल्लोष ; आज भाजपा–राष्ट्रवादी युतीचा भव्य जाहीर आभार मेळावा : मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहणार 

12:00 AM संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गावर वृक्षारोपण : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानचा उपक्रम

12:00 AM साताऱ्यात रंगणार सरस्वतांचा सोहळा ! ९९व्या मराठी साहित्य संमेलनाची 'ग्रंथदिंडी' ठरणार ऐतिहासिक

12:00 AM ऐतिहासिक सत्तांतरानंतर मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून नगराध्यक्ष समशेरसिंह यांचे अभिनंदन

12:00 AM फलटणचा नवा शेर...समशेर ! समशेरसिंह नाईक निंबाळकर फलटणचे नवे नगराध्यक्ष

12:00 AM डॉ.प्रसाद जोशी व प्रसन्न जोशी 'परशुराम' पुरस्काराने सन्मानित

12:00 AM मुख्यमंत्र्यांच्या यंत्रणेवर विश्वास नसेल तर रामराजेंनीच माझी चौकशी करावी : डॉ. मुंडे आत्महत्या प्रकरणी रणजितसिंहांचे थेट आव्हान 

12:00 AM फलटण सुरक्षित ठेवण्यासाठी निर्भयपणे मतदान करा : श्रीमंत रामराजे यांचे आवाहन 

12:00 AM रणजितसिंह यांचा डॉ.मुंडे प्रकरणाशी दुरान्वये संबंध नाही ; शहराच्या परिवर्तनासाठी सत्ता द्या : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

12:00 AM फलटण येथे महायुतीचा आज जाहीर मेळावा

12:00 AM फलटणमधील नामांकित व्यापारी व जैन बांधवांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश

12:00 AM युवा लेखक सचिन गोसावी यांना पितृशोक 

12:00 AM ज्येष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढावा यांचे निधन 

12:00 AM महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा

12:00 AM दहशतमुक्त, सुरक्षित, सुसंस्कृत फलटण नगरी उभी करणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

12:00 AM माजी खासदार रणजितसिंह यांच्या विचारधारेवर आमचा विश्वास : मा.सरपंच मुनिष जाधव

12:00 AM महाराष्ट्रातील मतमोजणी २१ डिसेंबरलाच ; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

12:00 AM संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारी उत्साहात

12:00 AM माँ रुद्रात्मिका गुरुमाई यांच्या 'फकिरीयत' चित्रपटाचा फलटणमध्ये भव्य शुभारंभ

12:00 AM काँट्रॅक्टर विशाल राजमाने यांचा भाजपमध्ये प्रवेश 

12:00 AM नगरपालिका निवडणुकीचा निकाल विधानसभेच्या धर्तीवर जाहीर करावा

12:00 AM प्रचाराची गाणी १९ डिसेंबर पर्यंत वाजणार 

12:00 AM नगरपालिका प्रचारासाठी '२४ तास' वाढले

12:00 AM आयुष्यमान भारत योजनेत १० लाखांपर्यत विमा संरक्षण : सिद्धाली शहा

03:13 PM सचिन यादव यांना "शरद कृषी उद्योजक" पुरस्कार जाहिर

01:18 PM दि .२९ रोजी फलटणमध्ये रक्तदान शिबीर

12:19 PM दि.6 जानेवारी रोजी पोंभुर्ले येथे 32 व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण 

08:39 AM बौद्ध उमेदवारीची खासदार शरद पवार यांच्याकडे मागणी

02:00 PM गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी

10:56 PM महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघामुळे लघु वृत्तपत्रांवरील अन्याय दूर

02:06 PM राजे गटाचे विश्वासू माणिकराव सोनवलकर भाजपमध्ये

12:10 AM बौद्ध समाजाच्या उमेदवारीला माझा विरोध नाही ; पक्षाकडे रीतसर मागणी करा

12:16 AM मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते संत शिरोमणी श्री नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा साजरा

01:33 AM सुरक्षारक्षक भरतीस बेरोजगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

12:26 PM फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

09:49 AM एकच निर्धार...बौध्द आमदार...अभियानास फलटण तालुक्यात उस्फुर्त प्रतिसाद

03:33 PM म्हसवडकरांच्या पिण्याच्या पाण्याची वणवण थांबण्यासाठी माण नदीत पाणी सोडावे

09:22 AM विधानसभा उमेदवारीसाठी बौद्ध समाज एकवटला

04:38 PM फलटणची मिताली जिल्हास्तरीय बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेत अव्वल

10:41 AM महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

11:48 AM दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

10:19 AM दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

12:21 AM फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

12:03 AM आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालयातील दहावीचा निकाल शंभर टक्के

Thursday, 28 May 2026

Follow Us:

बुलढाणा अर्बनच्या मोफत स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

Share This Article:
बुलढाणा अर्बनच्या मोफत स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी

एकता दर्शन (सातारा) : बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालयाचा उपक्रम सर्व सामान्य वर्गातील विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे असे सांगत स्पर्धा परीक्षा ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील अशी अपेक्षा सातारा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी व्यक्त केली.

बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या सातारा शाखेच्या बाराव्या आणि सातारा महिला शाखेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त सदर बझार येथील मोफत स्पर्धा परीक्षा ग्रंथालय व मार्गदर्शन केंद्राच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी सातारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, सातारा शाखेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, विभागीय अधिकारी मनोहर देशमुख, सौ.शिल्पा कुलकर्णी, योगिनी पोकळे, गुरुनाथ लोखंडे, मालोजीराजे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लढ्ढा, पुणे कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अध्यक्षा स्वाती लढ्ढा, उपाध्यक्ष विजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, अजिंक्य सहकारी मुद्रणालयाचे तानाजी शिंदे आदी प्रमुख उपस्थित होते.

बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या फलटण येथील शाखेत स्पर्धा परीक्षा केंद्रात सहभागी झालेल्या दोनशे विद्यार्थ्यांनी विविध परीक्षांमध्ये यशाची उत्तुंग भरारी घेतली आहे याच पार्श्वभूमीवर सातारा शाखेतील स्पर्धा परीक्षा ग्रंथालयात कामकाज करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना या ग्रंथालयाचा लाभ मिळवून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आर्थिक अडचणीमुळे ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होता येत नाही त्या विद्यार्थ्यांना या बँकेने संधी उपलब्ध करून दिली असून संधीचे सोने करून विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे असे जिल्हाधिकारी यांनी यावेळी स्पष्ट केले.

अभिजित यादव म्हणाले, स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी होण्याची इच्छा असतानाही केवळ आर्थिक अडचणींमुळे गरीब विद्यार्थ्यांना परीक्षा देता येत नाही. परीक्षा फी किंवा पुस्तक खरेदीसाठी लागणारे पैसे पालकांच्याकडे नसतात हि अडचण बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून आता दूर झाली आहे त्यामुळे सातारा शहरच नव्हे तर परिसरातील विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर या ग्रंथालयाचा लाभ घ्यावा व अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे त्यांना यश निश्चित मिळेल याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्यवस्थापिका सारिका देशमुख यांनी केले. कार्यक्रमास पुणे कमर्शियल को-ऑपरेटिव्ह बँकेचे सर्व संचालक, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या शाखेचे प्रमुख पदाधिकारी, कर्मचारी, ग्राहक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Sponsored
संबंधित बातम्या
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री
फलटणच्या जयदीपची मुंबई आयआयटीत इंट्री

गिरीधर सायन्स अकॅडमीतील जयदीप अभिनव कदम या विद्यार्थ्याची मॅकेनिकल इंजिनिअरींगसाठी मुंबई येथील आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला असल्याची माहिती अकॅडमीचे संचालक शिवराज भोईटे यांनी एका...

महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव
महत्मा फुले ज्ञानविकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी प्रा.रमेश आढाव

फलटण: सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महात्मा फुले ज्ञान विकास प्रसारक संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश तुकाराम आढाव यांची संस्थेच्या विशेष सर्वसाधारण सभेत...

दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल
दहावी परीक्षेत कै.संजय गांधी विद्यालयाचा ९२ टक्के निकाल

फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेत गुणवरे (ता.फलटण) येथील श्री.भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित...

दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल
दहावी परीक्षेत प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूलचा शंभर टक्के निकाल

फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड...

फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के
फलटण तालुक्यातील दहावीचा निकाल ९४.९६ टक्के

फलटण: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून फलटण तालुक्यातील इयत्ता दहावीचा निकाल ९४.९६% लागला...